आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोत दिसले नाही मनुष्याचे डोके, चुकीने क्लिक झालेत हे 10 Viral PHOTOS

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
चुकीने क्लिक झाल्याने हा फोटो असा दिसतो. - Divya Marathi
चुकीने क्लिक झाल्याने हा फोटो असा दिसतो.
नवी दिल्ली- सेल्फीप्रमाणेच अनेक लोक पॅनोरॅमिक फोटोसुध्दा खूप चर्चेत असतात. याच्या माध्यमातून लांब अंतर एका फ्रेममध्ये क्लिक होते. परंतु आज आम्ही तुम्हाला इंटरनेटवर व्हायरल होत असलेले काही पॅनोरॅमिक फोटो दाखवत आहोत, जे चुकीच्या पध्दतीने क्लिक करण्यात आल्याने विचित्र दिसत आहेत. 
 
फोटोंना लोक म्हणतात फनी- 
सोशल साइट्सवर या फोटोंना खूपदा शेअर करण्यात आले आहे. हे फोटो विविध ठिकाणी क्लिक करण्यात आले आहेत. एक फोटो क्लिक करताना अशा चुका झाला, की मनुष्याचे डोकेच गायब झाले तर दुस-या फोटोमध्ये ऑब्जेक्टची साइज सामान्यापेक्षा वेगळी दिसू लागली. 
 
या फोटोवर कमेंट्स करून काही लोकांनी याला फनी म्हटले आहे तर काहींनी यावर विश्वास बसत नाहीये. अनेक लोकांचे म्हणणे आहे, की हे फोटो एडिट करून पब्लिश करण्यात आले 
आहेत. परंतु काहींनी मानले, की योग्यरित्या क्लिक न केल्याने पॅनोरॅमिक फोटो खराब होतात. 
 
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा असेच काही photos...