आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hilarious: Weird Things That Happen Only In Pakistan

Funny: पाहा, पाकिस्तान्यांच्या जगावेगळ्या हरकती, जगभरात उडवली टिंगल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पाकिस्तानी हेअरस्टाईल)

भारत-पाकिस्तान सीमेवरील सध्या तणावाच वातावरण आहे. मागील काही दिवसांमध्ये पाकिस्तानकडून सतत सशस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. यामुळे अनेक निर्दोष माणसांना आपला जीव गमवावा लागत आहे. भारताकडून या गोळबारास चोख उत्तर देण्यत येत आहे. भारताच्या जवाबी कार्यवाहीत अनेक पाकिस्तान्यांना ठार केले आहे. त्यामुळे सध्या दोन्ही देशांमध्ये सीमेवरील बातम्यांनी धुमाकुळ घातला आहे.
मात्र, आम्ही तुम्हाला पाकिस्तान आणि भारताबद्दलच्या सशस्त्रसंधीच्या कार्यवाह्यांबद्दल सांगणार नाही आहोत, तर आम्ही तुम्हाला पाकिस्तानचे काही असे फोटो दाखवणार आहोत, ज्यामुळे तुम्ही खळखळून हसाल. एवढे हसाल की तुमचे हसूच थांबणार नाही. हे सर्व फोटो इंटरनेटवर व्हायरल झाले आहेत. या फोटोंमधून पाकिस्तान्यांच्या अक्कलहुशारीची ओळख होते. चला तर मग पाहूयात... अति शहाण्या पाकिस्तानचे खदखदून हसवणारे फोटो...

पुढील स्लाईडवर पाहा, इतर फोटो...