आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hiroshima Today, 69 Years After The Nuclear Tragedy Hiroshima Changing

जगाला हादरवणारी सकाळ आणि राखेतून निर्माण झालेले हिरोशिमा शहर, पाहा PHOTOS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
6 ऑगस्‍ट 1945ची सकाळ ही जगाला हादरून टाकणारी सकाळ ठरली. या दिवशी अमेरिकेने जपानचे शहर अणुबॉम्‍बचा वापर करून उद्धवस्‍त केले. याला आज 68 वर्षे पुर्ण होत आहेत.
उद्धवस्‍त झालेले हिरोशिमा शहराने राखेतून निमार्ण होणा-या फिनिक्‍स पक्षासारखी पुन्‍हा झेप घेतली. आज संपूर्ण हिरोशिमा शहर एक नवं रूप घेऊन उभे आहे. आज कुणालाचा वाटणार नाही या शहरात, कधीकाळी अणुबॉम्ब फुटला होता आणि हे शहर बेचिराख झाले होते. हिरोशिमाही आज जपानमधील इतर शहरांसारखे विकसित झाले आहे. आपला भुतकाळ विसरून हे शहर प्रगती करत आहे. झपाट्याने या शहराचा विकास होत आहे. चोहीकडे मोठमोठ्या इमारती पाहायला मिळत आहेत. या शहराचा भुतकाळ विसरता येत नसला तरी वर्तमानामध्‍ये हे शहर आनंद आहे. उद्धवस्‍त झालेल्‍या या शहरात आज दोन लाख नागरिक राहात आहेत.अणूबॉम्‍बने बेचिराख झालेले हिरोशिमा पुन्हा उभे राहिले आहे. विध्वंसाच्या पाऊलखुणा मात्र आज कुठेच दिसत नाहीत.

हिरोशिमा शहराचे फॅक्‍ट्स-
अणूबॉम्‍ब पडण्‍याआगोदर या शहरातील 1 लाखापेक्षा जास्‍त लोक मारल्‍या गेले. समुद्रसपाटीपासून 31000 फुट उंचीवरून अमेरिकन विमानाने बॉम्‍ब टाकला होता. या बॉम्‍ब तयार करण्‍यासाठी युरेनियमचा वापर मोठ्या प्रमाणात करण्‍यात आला होता. बॉम्‍ब विध्वंस करण्‍याची क्षमता 13- 18 किलोमिटर होती.
पुढील स्‍लाईडवर पाहा आजच्‍या हिरोशीमा शहराची छायाचित्रे...