आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: अणुबॉम्बने उध्वस्त झाले होते हिरोशिमा शहर, आता दिसतेय असे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकदा जर एखादे शहर उध्वस्त झाले, की पुन्हा त्याचे पुर्नवसन करणे खूप कठिण असते. परंतु हिरोशिमाची छायाचित्रे पाहिल्यानंतर तुम्हाला विश्वास बसेल, की हे अशक्यसुध्दा नाहीये. बॉम्बस्फोटाने उध्वस्त झाल्यानंतर हिरोशिमामध्ये एवढा मोठा विकास आणि बदल झाला, की या शहराने आपला भूतकाळ पूर्णत: नष्ट केला. आता येथे उंच-उंच इमारती, मोठ-मोठ्या फॅक्ट्री उभ्या दिसतात. दरवर्षी येथे लाखो पर्यटक फिरण्यासाठी येतात. नाइट कल्चरसुध्दा सुंदर आणि लोकप्रिय झाले आहे. पहिल्या नजरेला विश्वास बसत नाही, की हे बॉम्बस्फोटात उध्वस्त झालेले हिरोशिमा शहर आहे.
जापान सरकारने या शहराचा झपाट्याने केला आणि विश्वशांतीची राजधानी बनवले. 'सिटी ऑफ पीस'ने सन्मानित या शहराला शानदार पध्दतीने विकसित करण्यात आले. हिरोशिमाला जापानमधील सर्वात स्वस्त शहरांपैकी एक मानले जाते. येथे रोबोट बनवण्याचे कारखानेसुध्दा आहेत. हे शहर स्टील उद्योगचा एक महत्वपूर्ण केंद्र आहे.
जापानच्या हिरोशिमा शहरावरील 6 ऑगस्ट 1945च्या सकाळी आणुबॉम्ब हल्ल्याने संपूर्ण जग हादरले होते. हा हल्लात संपूर्ण हिरोशिमा उध्वस्त झाले होते. अमेरिकेच्या या कृत्याचा जगभरातून विरोध करण्यात आला होता. एवढेच नव्हे अमेरिकेतील लोकांनीसुध्दा या कृत्याचा राग व्यक्त केला होता.
हिरोशिमाशी निगडीत फॅक्ट्स-
1) बॉम्बहल्ल्यापूर्वी दोन ते चार महिन्यांत हिरोशिमामध्ये 90 हजार ते 1 लाख 60 हजार लोक मारले गेले होते.
2) अमेरिकेचे बॉम्ब फेकणारे विमान बी-29ने जमिनीपासून जवळपास 31000 फुट उंचीवरून अणुबॉम्ब फेकले होते.
3) जवळपास 4000 कि. ग्रा. वजनाच्या या बॉम्बची लांबी तीन मीटर आणि 71 सेंटीमीटर व्यास इतकी होती. या बॉम्बची विस्फोट क्षमता यूनेनियम-235च्या विविध तुकड्यांपासून मिळवली होती. याची विनाशक क्षमता 13-18 किलोटन टीएनटी (ट्राइनाइट्रोटालुइन)च्या बरोबर होती.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा बॉम्बहल्ल्यानंतर आता कसे दिसले हिरोशिमा शहर...
बातम्या आणखी आहेत...