आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतिहासातील सर्वात मोठ्या घटनांचे हे PHOTOS यापूर्वी कधीच पाहिले नसतील

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एक चांगले आयुष्य त्या क्षणांमध्ये असते, ज्यांना आपण दुर्लक्षित करतो. आपआपल्याला यांची किमत गेल्यानंतर कळते. कधी कधी जून्या फोटोंचा अल्बम आपण पाहतो, तेव्हा बालपणी आणि तारुण्यात जगलेले क्षण आठवून ओठांवर हसू फुलते. तेव्हा जाणवते, की हा काळ किती सुखकर होता. असेच काही फोटो आम्ही इतिहासातून तुमच्यासाठी काढून आणले आहेत. हे फोटो क्लिक करणा-यांनीसुध्दा कल्पना केली नसेल, की हे जगातील सर्वात क्लासिक फोटो ठरतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतिसाहातील सर्वात मोठ्या घटनांचे PHOTOS...