आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इरानचे हटके गाव, या गावात दिला जात नाही कोणत्‍याच गाडीला प्रवेश, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगभरामध्‍ये विविध शहर आणि गाव त्‍यांच्‍या वेगळ्या वैशिष्‍ट्यामुळे प्रसिद्ध आहेत. इरानच्‍या प्लेस प्रांतातील मसॉले नावाच्‍या गावात कोणत्‍याही गाडीला प्रवेश दिला जात नाही. या गावात एका जागेवरून दुसरीकडे जाण्‍यासाठी पायी जावे लागते. या गावातील रस्‍त्‍ये इतर गावासारखे नाहीत.
कारण घरांच्‍या छतावरच गावात प्रवेश करण्‍यासाठी रस्‍ते तयार करण्‍यात आले आहेत. गावातील प्रत्‍येक घराचे छत जोडून गावातील रस्‍ते तयार करण्‍यात आले आहेत. गावातील घर पडणार नाहीत, यासाठी या गावात येणा-या प्रत्‍येकाला आपल्‍या गाड्या गावाच्‍या बाहेर सोडाव्‍या लागातात.
पुढील स्‍लाईडवर पाहा या गावाची फोटो...