आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतकाळात डोकावताना... इतिहासातील हे 10 अमेजिंग PHOTOS यापूर्वी तुम्ही बघितले नसतील!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईः इतिहासाविषयी जाणून घेण्यास अनेकजण उत्सुक असतात. मात्र यासाठी पुस्तके चाळणे प्रत्येकाला शक्य असतेच असे नाही. म्हणूनच इतिहास जाणून घेण्यासाठी कधीकधी छायाचित्रे हा उत्तम पर्याय ठरु शकतो. आज आम्ही तुम्हाला इतिहासातील अशीच काही छायाचित्रे दाखवत आहोत, जी तुम्ही कदाचित यापूर्वी कधीच बघितली नसतील.

मिस युनिव्हर्स स्पर्धेत कोसळली होती स्पर्धक...
वरील छायाचित्र हे 1954 च्या मिस युनिव्हर्स सौंदर्य स्पर्धेतील आहे. ही स्पर्धा सुरु असताना मिस न्युझिलंड अचानक कोसळली. मात्र इतर स्पर्धक आहे त्या पोजमध्ये तशाच उभ्या राहिल्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाऊया भूतकाळात आणि बघुयात अशीच आणखी 9 अतिशय दुर्मिळ छायाचित्रे....

(Pls Note- तुम्ही जर मोबाइलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करून इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर फोटोच्या वर दिलेले ऑप्शन्स शेअरिंगसाठी वापरा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...