आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ब्रिटिश रेल्वेची शान असलेला ऐतिहासिक रेल्वेमार्ग, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्रिटनची हॅम्पशायर वॉटरक्रेस रेल्वेलाइन ऐतिहासिक आहे. ऑक्टोबर 1865 रोजी येथे पहिली रेल्वे धावली. 1973 मध्ये हा मार्ग बंद करण्यात आला. 1975 नंतर हा मार्ग खासगी कंपन्यांनी सरकारकडून खरेदी केला आणि रेल्वे चालू ठेवली.
16 किमी लांबीच्या या मार्गावर चालणाऱ्या या एकमेव रेल्वेचे संचालन काही स्वयंसेवक आणि काही निवडक कर्मचारी करत आहेत. या रेल्वेला ऐतिहासिक महत्त्व प्राप्त झाले असल्याने हा रेल्वेमार्ग कसेही करून नेहमीसाठी चालू राहावा, असा उद्देश यामागे आहे.
पुढील स्‍लाईडवर पाहा वॉटरक्रेझ रेल्‍वेलाइनची छायाचित्रे...