आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पृथ्वीवर आढळल्या या 9 चित्र-विचित्र गोष्टी, आजही आहेत रहस्यमयी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अपलँड मो पक्षाचा पंजा - Divya Marathi
अपलँड मो पक्षाचा पंजा
पृथ्वीवर अनेक गोष्टी आहेत, ज्या आजही रहस्यमयी आहेत. त्या केव्हा आणि कोठून आल्यात याचा काहीच थांगपत्ता लागला नाहीये. आर्किआलजिस्ट आजपर्यंतचा याचा शोध लावू शकलेले नाहीत. कुठे पक्षाचा पंजा तर कुठे मानवनिर्मित म्हटल्या जाणा-या गुहा. अनेक गोष्टी आहेत, ज्या अद्याप रहस्यच बनलेल्या आहेत. आम्ही तुम्हाला अशाच 9 मिस्टिरिअस गोष्टींविषयी सांगत आहोत.
जेव्हा गुहेत आढळला अपलँड मो पक्षाचा पंजा...
अपलँड मो एक न उडणारा पक्षी आहे. 500 वर्षांपूर्वी याची प्रजात नामशेष झाली आहे. हा न्यूझिलँडमध्ये आढळत होता. संशोधकांना आश्चर्याचा धक्का बसला, जेव्हा त्यांना माऊंट ओव्हेनच्या (न्यूझिलँड) गुहांमध्ये या पक्षाचा पंजा मिळाला. यावर 3000 वर्षे जूनी तारिख टाकलेली होती. संशोधक आजसुध्दा याचा शोध घेत आहेत, की हा पंजा कोठून आणि कसा आला. परंतु हे रहस्यच राहिले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या इतर रहस्यमयी गोष्टींविषयी...
बातम्या आणखी आहेत...