आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रत्‍येक गोष्‍टीसाठी डिलिव्‍ह‍री बॉयला कॉल करायचे कपल, एके दिवशी मिळाला असा धडा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ही एक शॉर्ट फिल्‍म आहे. यामध्‍ये एक कटुंब मोठ्या अपार्टमेंटमध्‍ये 6व्‍या मजल्‍यावर राहत असते. हे कुटुंब आपल्‍याला लागणा-या प्रत्‍येक गोष्‍टीसाठी डिलिव्‍हरी बॉयला कॉल करायचे. मात्र हे करताना डिलिव्‍हरी बॉयला किती मेहनत घ्‍यावी लागते, याचा ते जराही विचार करत नसे. शेवटी डिलिव्‍हरी बॉय त्‍यांना असा काही धडा शिकवतो की त्‍यामुळे या कुटुंबाचे डोळे उघडतात. 

 

 
बातम्या आणखी आहेत...