आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

7 PHOTOS: मंगळ ग्रहावर अशी असू शकते जीवनशैली

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(एक स्वीडिश आर्टिस्टने मार्सवर असे आयुष्य दाखवले)
वैज्ञानिकांचे मंगळ ग्रहावर पोहोचण्याचे स्वप्न पूर्ण होण्यास अजून बरेच वर्षे बाकी आहेत. परंतु स्वीडिश आर्टिस्ट व्हिले एरिकसनने असे काही फोटो तयार केले आहेत, ज्यातून अंदाज लावला जाऊ शकतो, की मंगळावर लोक कसे राहू शकतात. व्हिलेच्या सांगण्यानुसार, मंगळावरील एका डोमसारख्या संरचनेत काही कॉलनी बनलेल्या असतील, जिथे लोक राहू शकतील आणि त्यात डोममध्ये भाज्या आणि फळ उगतील.
या फोटोंमध्ये किती वैज्ञानिक विचार आहेत, हे सांगणे कठिण आहे. परंतु भविष्यात आपल्याला मंगळावरील असे फोटो पाहायला मिळतील हे नक्की.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा मंगळवर कसे असू शकते आयुष्य...