आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hot Air Balloons Captured Floating Above Ancient Cappadocia Turkey

या गावात जाण्यासाठी हॉट एअर बलूनद्वारे करावा लागतो प्रवास, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मध्य तुर्कस्तानातील डोंगरमाथ्यावर वसलेले कप्पादोचा हे एकमेव गाव असे आहे, या गावात रेल्वे किंवा सडकेवरून जाता येत नाही. येथे जाण्‍यासाठी हॉट एअर बलूनमधून प्रवास करावा लागतो. या गावात प्राचीन काळातील अवशेष असल्यामुळे हे गाव जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे.
कॅनेडियन छायाचित्रकार फ्रान्स्वा नादेऔ जेव्हा येथे दौ-यावर गेले होते तेव्हा त्यांना तेथील छायाचित्रे घेण्याचा मोह आवरला नाही. अनेक छायाचित्रकार येथील सूर्योदय किंवा लँडस्केपचे फोटो घेतात; परंतु मला या गावाची रचना कशी दिसते ते छायाचित्रात टिपण्यात रस होता, असे फ्रान्स्वा नादेऔ यांनी सांगितले. नवख्या माणसाला येथे शेकडो बलून पाहून आश्चर्य वाटते; एअर बलून येथील लोकांच्‍या दैनंदिन जीवनाचाच एक भाग बनले आहेत.
पुढील स्‍लाईडवर पाहा तुर्कस्तानातील कप्पादोचा या गावाची छायाचित्रे...