आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hot Bath With Watching A Movie At The Hot Tub Movie Club In Amsterdam

यूरोपमध्ये अनोखा ट्रेंड: लोक हॉट टबमध्ये बसून लुटतात सिनेमा बघण्याचा आनंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सामूहिक हॉट टबिंगचा ट्रेंड 70च्या दशकापासून यूरोपमध्ये बघायला मिळतो. परंतु एका हॉट टबमध्ये पाच मित्र एकत्र बसून सिनेमा बघणे ही जरा अनोखीच गोष्ट झाली ना. पण अशी सुविधाही यूरोपमध्ये आहे. हॉलेंडच्या एम्सटर्डम या शहरात आजकाल ही अनोखी गोष्ट सर्रास बघायला मिळत आहे. हॉट मूव्ही क्लब (एचटीएमसी)चे हे नवीन स्वरुप 27 वर्षीय जोइप वरबंटचे आहे. त्याने हा ट्रेंड दोन वर्षांपूर्वी लंडनमधील एम्सटर्डममध्ये सुरू केला आहे. सध्या हॉट टबमध्ये सिनेमा बघण्याचा हा कार्यक्रम 6 मार्चपासून 9 मार्चपर्यंत यूरोपमध्ये होता. मोठ्या संख्येने लोकांनी तिथे सहभाग नोंदवला होता.
शहरातील एक जूना कारखाना वेस्टर गॅसफॅबिकच्या ग्रुपमधील ब-याच लोकांनी याचा आनंद लुटला. क्लबमध्ये एका रुमध्ये दोन मोठ्या स्क्रिन लावलेल्या होत्या आणि प्रत्येक 21 हॉट टबमध्ये 1000 हजार लिटर पाणी ठेवण्यात आले होते. एकावेळी जवळपास 100पेक्षा अधिक लोक गरम टबमध्ये बसून सिनेम बघण्याचा आनंद घेत होते.
हॉट टबिंगचा आनंद घेणा-या लोकांचे काही खास छायाचित्रे बघण्यासाठी पुढील स्लाइड्सवर क्लिक करा...