आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एक महिला, उत्साही तरुण, आधी मैत्री नंतर त्यांना कुठे नेते, वाचा काय होतं...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली : नोएडातील एका हॉटेलमध्ये तरूण जेवत असतात, तेवढ्यात एक सुंदर महिला तिथे येते. ती त्याच्यांशी बोलायला लागते. थोड्याच वेळात बोलण्या-बोलण्यात त्यांच्यात मैत्री होते. महिला स्वतःला एकटी असल्याचे सांगते. ही महिला या तरुणांना खासगी आयुष्याशी निगडीत काही प्रश्न विचारते. कोठून आला आहेस, येथे एकटाच राहतो का, एकटेपणा दूर करायला काय करतोस, असे एक ना अनेक प्रश्न ही महिला या तरुणांना विचारते.
एखाद्याच्या एकटेपणा दूर करायला माझ्यासोबत याल का, हा प्रश्न ही महिला तरुणांना विचारते. विशेष म्हणजे हे तरुण तिच्यासोबत जायला तयार होतात.. पण ही महिला या तरुणांना घेऊन कुठे जाते, पुढे त्यांच्यासोबत काय घडतं, हे जाणून घेण्यासाठी तुम्हाला पुढील स्लाईड्सवर क्लिक करावे लागले...

ही महिला या तरुणांना ज्या ठिकाणी घेऊन जाते, त्याचा विचार तुम्ही-आम्ही स्वप्नातही करु शकत नाहीत... शेवटच्या स्लाईडमध्ये बघा व्हिडिओ...
बातम्या आणखी आहेत...