आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS : या हॉटेलमध्ये अंघोळ करत-करत घ्या चित्रपटाचा आनंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बर्लिन येथील व्हर्लपूल हॉटेलमध्ये येणाऱ्या लोकांसाठी रबराचे बाथ टब बनवण्यात आले आहेत. या रबर टबमध्ये जास्तीत जास्त सहा लोक बसू शकतात. एकूण 30 रबर टबची येथे व्यवस्था करण्यात आली आहे. बर्लिनचे तापमान जवळपास 14 डिग्री सेल्सियस असल्यामुळे लोकांसाठी टबमध्ये गरम पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. एका टबसाठी 2291 रुपये मोजावे लागतात, तेचे खाण्यापिण्यासाठी वेगेळे पैसे द्यावे लागतात.

फेसबुकवरून होते बुकिंग
लोक फेसबुकवरून येथील बुकिंग करू शकतात. हॉटेलमध्ये आयोजित बर्लिन इव्हेंटसाठी 9000 लोकांनी बुकिंग केले होते. त्यामधील काही निवडक लोकांना येथे जाण्याची संधी मिळाली. हॉटेल व्यवस्थापन या इव्हेंटचे आयोजन वेगवेगळ्या शहरामध्ये करणार आहे. शहराप्रमाणे तिकीटाचा दर ठरवण्यात येईल. पुढील इव्हेंट 6 जून रोजी हॅमबर्ग येथे होणार आहे.

पुढील स्लाईड्सवर पाहा, पाण्यात मौजमस्ती करणाऱ्या लोकांचे फोटो...
बातम्या आणखी आहेत...