आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना मॉडल, नाअभिनेत्री; या आहेत जगातील 10 Hottest महिला राजकारणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
राजकारणाला नेहमी एक गंभीर पेशा म्हणून पाहिले जाते. पूर्वी या पेशात पुरुषांची मक्तेदारी होती. मात्र आज राजकारणात महिलांचा सहभाग वाढला आहे. काही महिला राजकारण्‍यांचे चाकोरीबध्‍द प्रतिमा तोडून ग्लॅमरस लूक अंगीकारत आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जगातील 10 यशस्वी महिला राजकारणींविषयी ज्यांचा हॉट अवतार पाहून सर्व थक्क होऊन जातील. यांच्या लूक्सवर प्रत्येक जण आहे फीदा...
वंझा हाडजोविक
यांचे छायाचित्रे पाहून कोणीही त्यांना ग्लॅमर जगाशी संबंधित असल्याचे म्हणेल. मात्र वंझा सर्बिआच्या परराष्‍ट्र मंत्रालयात सल्लागार म्हणून काम करते. वंझा सोशल मीडियावर आपले हॉट फोटोज शेअर करत असतात.
पुढील स्लाइड्स पाहा महिला राजकारणींचे ग्लॅमरस अंदाज...
बातम्या आणखी आहेत...