आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या 10 फेमस मॉडेल्स जन्माच्या वेळी नव्हत्या मुली, जाणून घ्या यामागचे सत्य

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बांगलादेशची मॉडेल अमेलिया सेक्स चेंज करून मुलगी झाली. पूर्वी ती ट्रांसजेंडर होती. - Divya Marathi
बांगलादेशची मॉडेल अमेलिया सेक्स चेंज करून मुलगी झाली. पूर्वी ती ट्रांसजेंडर होती.
कार्मेन कॅरेरा अमेरिकेची एक प्रसिद्ध मॉडेल आहे. कार्मेनला हॉटेस्ट मॉडेल रूपात ओळखले जाते परंतु काही वर्षांपूर्वी कॅरेराने एक मोठा खुलासा केला होता. तिने सांगितले की, पूर्वी ती मुलगी नव्हती तर एक ट्रांसजेंडर होती. त्यानंतर ती सेक्स ट्रांजिशन करून महिला बनली. आज आम्ही तुम्हाला अशाच काही इतर मॉडेल्सविषयी सांगत आहोत. ज्या पूर्वी ट्रांसजेंडर होत्या परंतु नंतर सेक्स चेंज करून महिला बनल्या. या मॉडेल्सचे खास वैशिष्ट्य म्हणजे या खूप प्रसिद्ध झाल्या.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अशाच इतर मॉडेल्सचे PHOTO...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...