आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कशा आहेत आजकालच्या तरूणी, पाहा हा video...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुलींच्या बाबतीत समाजात वेगवेगळ्या प्रकारचे विचार आहे. यात बहुतांश समाज हा मुलींना कमकुवत समजत असल्याचे निदर्शनास येते. पण आजकालच्या मुली या सर्व विचारांना खोठं ठरवत मुलांच्या खांद्याला खांदा लावून चालत आहेत. हा व्हिडिओ हेच दाखवतो...
बातम्या आणखी आहेत...