आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: लांडग्याची कातडी घालून गरुडासोबत शिकार करते ही जमात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मंगोलिअन आदिवासीचा फोटो - Divya Marathi
मंगोलिअन आदिवासीचा फोटो
मंगोलिअन कजाख आदिवासी क्रूर पक्षांच्या मदतीने शिकार पकडणारी जगातील अखेरची जमात आहे. अलीकडेच एक फोटोग्राफर मॅसिमो रुमीने यांचे फोटो क्लिक केला आहेत.
केवळ 400 लोकसंख्या शिल्लक...
या जमातीची लोकसंख्या केवळ 400 शिल्लक आहे. यांची लोकसंख्या सतत कमी होत आहे. हे लोक गरुडाचा वापर शिकारीसाठी करतात. यादरम्यान हे आदिवासी लांडग्यांची कातडी घालतात. असे म्हटले जाते, की गोल्डन गरुड इतके चंचल असतात, की आपल्यापेक्षा तीन पट मोठ्या हरणाला आरामात मारू शकतात.
सर्वात चांगला परफॉर्मन्स करणारे गरुड आणि त्यांच्या मालकांना सन्मान केला जातो. शिकारीसाठी गरुडांचा वापरामागे हेतू आहे, की पक्षी खूप चंचल असतात आणि दूरुनच एखाद्या प्राण्याला पाहून अटॅक करून शकतात. ते आकाशात उडताना सरळ जमीनीवर असलेल्या प्राण्यावरसुध्दा हल्ला करू शकतात. यादरम्यान प्राणी पळूनसुध्दा जाऊ शकत नाही.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या जमातीचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...