आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंतराळातून भारत-पाकिस्तानसह या 7 देशांच्या सीमा अशा दिसतात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्युयॉर्क- इंटरनॅशनल बॉर्डर म्हणजे दोन देशांना विलग करणारी सीमा रेषा. भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेली सीमा रेषा आणि नियंत्रण रेषा यावरुन याचे महत्त्व स्पष्ट होते. वाघा बॉर्डरवर तर बिटिंग रिट्रीत हा सोहळा बघण्यासाठी दररोज हजारो लोक जातात. पण अंतराळातून बघितले तर कशा दिसत असतील या सीमा रेषा... आज आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत NASA ने जाहीर केलेल्या सात देशांच्या सीमा रेषा... आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर असलेल्या अंतराळवीरांनी हे फोटो टिपले आहेत.
भारत आणि पाकिस्तानमध्ये असलेली रॅडक्लिफ लाईन बॉर्डर स्पेसमधून नारंगी रंगाची दिसते. दोन्ही देशांच्या सीमेवर लावण्यात आलेल्या लाईट्समुळे ही सीमा अगदी स्पष्टपणे दिसून येते. या बॉर्डरवर भारतीय लष्कराचे जवान डोळ्यांत तेल घालून पाहारा देतात.
हे फोटो निकॉन D4 डिजिटल कॅमेऱ्याने क्लिक करण्यात आले आहेत. या सीमेवर कायम तणावाचे वातावरण असते. पण अंतराळातून बघितल्यावर या दोन्ही देशांमधील सीमा रेषा अत्यंत सुंदर दिसते.
पुढील स्लाईडवर बघा, इतर सहा देशांच्या सीमा अंतराळातून कशा दिसतात...
बातम्या आणखी आहेत...