आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

PHOTOS: अशी दिसतात जगातील सर्वात गरम आणि थंड ठिकाणे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(वरील छायाचित्रांत ईराणच्या एका ठिकाणी 70.7 डिग्री सेल्सिअस तापमान आहे आणि खालील छायाचित्रात अंटार्कटिकाचे मायनस 89.2 डिग्री तापमान असलेले एक स्टेशन)
भारतात उन्हाळ्यातील वाढत्या तापमानाने सर्व देश त्रस्त झाला आहे. परंतु जरा विचार करा येथे 70 डिग्री तापमान असते तर कसे सहन केले असते? परंतु पृथ्वीवर अशी अनेक ठिकाणी आहेत, जिथे तापमान 70.7 डिग्री सेल्सिअसपर्यंत पोहोचले आहे. एवढेच नव्हे हिवाळ्यात येथील वातावरणाची स्थिती आणखी खराब असते. अंटार्कटिकाच्या व्होस्टोक स्टेशनवर सर्वात कमी मायनस 89.2 डिग्री तापमान असते.
सर्वात जास्त तापमानाची ईराणच्या दश्त-ए-लुटमध्ये नोंद झाली आहे. येथे कधी-कधी 70.7 डिग्रीवर तापमान पोहोचते. जीबी इनर्जी सप्लाय नावाच्या एका कंपनीने अलीकडेच अशा काही ठिकाणांची माहिती सादर केली आहे. काही धाडसी लोक अशा ठिकाणी भेट देऊ शकतात. परंतु आज आम्ही तुम्हाला सर्वाधिक तापमान असलेल्या ठिकाणांविषयी सांगणार आहोत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या ठिकाणी सर्वाधिक तापमान असते...