आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Hueso Restaurant In Mexico Is Decorated With 10,000 Bones

फक्‍त हाडांचा खच असलेला चार्ल्स डार्विनच्‍या अनुयायाचा रेस्तराँ, पाहा PICS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
स्‍वत:ला चार्ल्स डार्विनचा अनुयायी समजणा-या इग्‍नासियो कादेनाने विवधि प्राण्‍यांच्‍या हाडाचा वापर करून रेस्तराँमध्‍ये इंटीरियर तयार केले आहे. या रेस्तराँमध्‍ये पाहूल ठेवल्‍यांनतर तुम्‍हाला चोहीकडे हाडांचा खच पाहायला मिळेल.
प्राण्‍यांच्‍या आनेक जाती काळाच्‍या ओघात नष्‍ट होत आहेत. विविध प्राण्‍यांचे जतन करण्‍यासाठी जगभरातील अनेक देशांनी शिकारीवर बंदी घातली आहे. मात्र विविध कारणासाठी प्राण्‍यांची तस्‍करी मात्र बंद झालेली नाही. काही लोक तर घराच्‍या इं‍टीरियरसाठी प्राण्‍यांच्‍या हाडांचा वापर करतात. आज आम्‍ही तुम्‍हाला मॅक्सिकोतील ग्‍वाडलाहारा शहरातील 'हूएसो' नावाच्‍या रेस्तराँबद्दल माहिती देत आहोत. या रेस्तराँमध्‍ये इंटीरियरसाठी मोठ्या प्रमाणात हाडांचा वापर करण्‍यात आला आहे. लोक फर्नीचरसाठी लाकडाचा वापर करतात, मात्र कादेना नावाच्‍या व्यक्तिने मात्र इंटीरियरसाठी प्राण्‍यांच्‍या हाडांचा वापर केला आहे.

पुढील स्‍लाईडवर पाहा या रेस्तराँचे फोटो...