आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहो आश्चर्यम्: येथे कुत्रा, साप आणि घोड्यासोबतही होतो विवाह!

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जगाच्या पाठीवर केव्हा काय होईल याचा नेम नाही. काही घटना इतक्या विचित्र असतात, की त्यावर आपला विश्वास बसता बसत नाही. आता हेच बघा ना, आपल्या कन्येचा विवाह एका सुशिक्षित, घरंदाज आणि महिन्याकाठी तगडा पगार कमावणार्‍या तरुणासोबत व्हावा, असे बहुतेक कुटूंबियांना वाटत असतं. परंतु, काही तरुणींनी जीवनसाथी म्हणून कुत्रा, साप आणि घोड्याची निवड केल्याचे उदाहरणे घडली आहेत. एवढेच नाही तर तरुणांनीही कुत्री आणि घोडीसोबतही संसार थाटला आहे. हे वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले ना...
पुढील स्लाईड्‍सवर क्लिक करून पाहा; जगभरातील जरा हटके विवाह...