आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

या महिलेचा हा फोटो पाहाताच पतीने मागितला घटस्फोट, तुम्हाही पाहाल तर थक्क व्हाल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोशल साइट्सवर सध्या एका महिलेचा फोटो व्हायरल झाला आहे. हा फोटो पाहिल्यानंतर तिच्या पतीने तिला घटस्फोट मागितल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, हे प्रकरण कुठले आहे? ही महिला कोण? याबाबत माहिती उपलब्ध होऊ शकली नाही.

कंपनीच्या कामाने नेहमी बाहेरगावी राहायचा जॉन...
जॉन, कंपनीच्या कामाने नेहमी बाहेरगावाचे दौरे करत होता. त्याचे काम पाहून कंपनीने त्याला प्रमोशनही दिले होते. एके दिवशी रात्री त्याने पत्नीला फोन केला. पण, त्याचा फोन तिने रिसिव्ह केला नाही. त्याने दुसर्‍यांदा दिला फोन केला. तरीही तिने फोन रिसिव्ह केला नाही. त्याला भीती वाटली. त्याने तिला वारंवार फोन केला. खूप वेळेनंतर तिने त्याचा फोन रिसिव्ह केला. फोन रिसिव्ह न करण्याचे कारण त्याने तिला विचारले. अंघोळ करत होती, असे तिने उत्तर दिले.

'ठिक आहे', असे सांगून जॉनने तिला फोटो व्हाट्‍सअॅप करायला सांगितला. तिनेही त्याला आपला फोटो पाठवला. फोटो पाहून जॉन खूप खूश झाला. पण, फोटोतील एक बाब त्याला इतकी खटकली की, त्याने पत्नीला घटस्फोट देण्याचा तडकाफडकी निर्णय घेतला.

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून जाणून घ्या, अखेर जॉनला पत्नीच्या फोटोत कुठली बाब खटकली...
बातम्या आणखी आहेत...