आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: इंस्टाग्रामवर झाले 6 लाख फॅन्स, मिळाल्या मॉडेलिंगच्या ऑफर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(टेस होलीडे)
अमेरिकेतील एका तरुणीचे मॉडेल बनण्याचे स्वप्न होते. मात्र अतिशय लठ्ठ असल्याने या क्षेत्रात पदार्पण करणे एवढे सोपे नव्हते. म्हणून या तरुणीने एक युक्ती शोधून काढली. तिने स्वतःला सोशल मीडियावर प्रमोट करणे सुरु केले आणि बघता बघता या तरुणीचे तब्बल सहा खान फॅन्स झाले.
या तरुणीचे नाव आहे टेस होलीडे. ती आता फॅशन इंडस्ट्रीतील एक महत्त्वाचा चेहरा बनली आहे. तिच्या मते, लठ्ठ स्त्रियांना आता आपले शरीर लपवण्याचा किंवा त्यामुळे लाजीरवाणे होण्याची गरज नाही. 29 वर्षीय टेसला आता फॅशन एजन्सीजकडून मॉडेलिंगच्या भरपूर ऑफर्स येऊ लागल्या आहेत. टेसने फॅशन एजन्सीसोबत मॉडेलिंगचा करार केल्यास, ती सर्वाधिक लठ्ठ असलेली पहिली मॉडेल असेल.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा टेसची खास छायाचित्रे...
बातम्या आणखी आहेत...