आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

PHOTOS: खेळाडूंच्या शोधात आहे ही सेक्स वर्कर, या कारणाने आली चर्चेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
23 वर्षांची जुलियाना - Divya Marathi
23 वर्षांची जुलियाना
ब्राझीलची 23 वर्षीय एक सेक्स वर्कर ऑलिम्पिकविषयी दिलेल्या वक्तव्याने चर्चेत आली आहे. जुलियाना नावाच्या या तरुणीने एका ब्रिटिश वेबसाइटला म्हटले आहे, की या ऑलिम्पिकमध्ये ती सेक्सच्या माध्यमातून 'गोल्ड' मिळवणार आहे. तिची इच्छा आहे, की खेळाडूंनीसुध्दा क्लाइंटच्या रुपात तिला संपर्क करावा. इतकेच नव्हे तर खेळाडूंमध्ये बॉयफ्रेंडचासुद्धा शोध घेत आहे.
ब्राझीलमध्ये सेक्स वर्क आहे लीगल...
ब्राझीलमध्ये सेक्स वर्क कायदेशीर आहे. मात्र पोलिस अनेकदा याला नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करतात. ब्राझीलमध्ये जवळपास 12,000 सेक्स वर्कर्स काम करतात. यांची संख्या वाढत असल्याने अॅडल्ट इंडस्ट्रीमध्ये स्पर्धा वाढली आहे. त्यामुळे यात काम करणा-या तरुणी ऑलिम्पिकची वाट पाहत असतात, कारण जगभरातील लोक येथे येत असतात. जुलियानाची इच्छा आहे, की खेळाडूंनी तिला क्लाइंट म्हणून संपर्क करावा. ती या खेळाडूंमध्ये बॉयफ्रेंड शोधत आहे.
जुलियाना क्लाइंटमध्ये ब्रुना नावाने ओळखली जाते. तिने ऑलिम्पिकमुळे स्वत:चा भाव वाढवला आहे. तिचे म्हणणे आहे, की ती यावेळेत खूप पैसे कमवणार आहे. ऑलिम्पिकमुळे अनेक तरुणी जास्तित जास्त पैसे कमावण्याचा विचार करत आहेत. जेणेकरून चांगले आयुष्य जगता येईल. येथे सेक्स वर्कर फेसबुक आणि टिंडरच्या माध्यमातून आपल्या क्लाइंटला संपर्क करतात.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा जुलियानाचे PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...