आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चिलआऊट: दुबईत चक्क बर्फाचा कॅफे!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी संयुक्त अरब अमिरातीमधील दुबई शहरात नेहमीच नवनवीन आकर्षणे निर्माण करण्यात येतात. तेथेच शराफ समूहाने चिलआऊट कॅफे सुरू केला आहे. सोमवारी त्याचे उद्घाटन करण्यात आले. हा कॅफे मध्य-पूर्व आशियातील पहिलावहिलाच आइस लाँज ठरला आहे. कॅफेच्या आतले तापमान उणे 6 अंश सेल्सियस राहते. विशेष म्हणजे या कॅफेच्या भिंती, छत, फर्निचर, इंटिरियर, सजावट, पडदे आणि पेंटिंग सर्व बर्फामध्ये कोरूनच तयार करण्यात आले आहे.