आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

FUNNY : सेलिब्रिटीऐवजी जर सामान्य असते तर असे दिसले असले बी टाऊनचे स्टार्स

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड स्टार्स नेहमी चमचमत्या लाइफस्टाइलमध्ये राहत असतात. त्यांच्या लूक्सवर लाखो, कोट्यवधी चाहते फिदा असतात. सामान्य लोकांच्या अगदी उलट म्हणजे, वृद्धापकाळातही हे स्टार्स अत्यंत सुंदर आणि फिट असतात. पण जर काही फेमस बॉलिवूड स्टार्सचे राहणीमान आपल्यासारखे म्हणजे सामान्य लोकांप्रमाणे असते तर ते नेमके कसे दिसले असते?
 
सामान्य नागरिकांप्रमाणे त्यांच्या डोळ्याखाली काळी वर्तुळे असती, पोट निघालेले असते किंवा केस गळालेले असते तर नेमके कसे वाटले असते. आमचे डिझाइनर राजकुमार गुप्ता यांनी या स्टार्सचा लूक सामान्य लोकांप्रमाणे तयार केला आहे. जी छायाचित्रे तुम्ही बघणार आहात, त्याची कल्पनाही तुम्ही कधी केली नसेल.

चला तर पाहुया बॉलिवूड स्टार्सचा हा अनोखा अवतार...
बातम्या आणखी आहेत...