आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या PHOTOS मध्ये तुम्हाला चेहरा दिसला, तर तुम्हाला झालेला असू शकतो हा आजार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एंटरटेनमेंट डेस्क - तुम्हाला एखादी वस्तू किंवा आकृतीकडे टक लावून पाहिले तर त्यामध्ये चेहऱ्याचा आकार दिसतो का? तसे असेल तर ती काही जादू वगैरे नाही. याला मेडिकल टर्ममध्ये पेरीडोलिया (Pareidolia) म्हणतात. ही एक साकॉलॉजिकल कंडीशन आहे. यात लोकांना टक लावून पाहिल्यास कशातही चेहरे दिसतात. यूनिव्हर्सिटी ऑफ टोरंटोचे प्रोफेसर कांग ली यांनी पेरीडोलियावर बरेच संशोधन केले आहे. त्यांच्या रिपोर्टमध्ये त्यांनी सांगितले की, या साइकॉलॉजिकल कंडीशनने ग्रस्त असलेल्या लोकांनी त्रस्त होण्याऐवजी आनंदी असायला हवे. कारण ज्यांचा मेंदू तल्लख असतो, त्यांनाच वस्तुंमध्ये चेहरे दिसत असतात. 

काय आहे Pareidolia...
- याने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला कोणताही फोटो, सावली किंवा आकृतीत चेहऱ्याचा आकार दिसतो. 
- हे चेहरे त्यांच्या मेंदूची निर्मिती असतात. जे कल्पनेद्वारे साकारले जातात. 
- अनेकदा तर लोकांना दगड किंवा टेकडीमध्येही चेहरे दिसत असतात. त्याला मीमेटोलिथ्स म्हणतात. 
- तसे पाहता, या कंडीशनमध्ये व्यक्तीला काहीही नुकसान होत नाही. पण त्याचा मेंदू प्रत्येक गोष्टीच भयावह प्रतिकृती शोधत असतो. त्यामुळे त्याला त्रास होतो. 

पुढील स्लाइड्सवर पाहा, चेहरे दिसण्याचा भ्रम होणारे काही इतर PHOTOS.. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत अवर्ष तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत अवर्ष तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.) 
 
बातम्या आणखी आहेत...