आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

या फोटोत दिसत असेल एखादा चेहरा, तर तुम्ही आहात या आजराचे शिकार...

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एखादी वस्तू निरखून पाहिल्यास तुम्हाला त्यात चेहरा दिसतो का? असेल असेल, तर याला वैद्यकीय शास्त्रात पेरीडोलिया (Pareidolia) असे म्हणतात. ही एक सायकॉलॉजिकल डिसऑर्डर आहे. यात लोकांना कोणतीही वस्तू निरखून पाहिल्यास त्यात चेहरे दिसू लागतात. टोरंटो विद्यापिठाचे प्राध्यापक कांग ली यांनी पेरीडोलियावर मोठे संशोधन केले आहे. या डिसऑर्डरमुळे त्रस्त असणाऱ्या लोकांना चिंता करण्याची गरज नाही. कारण ज्या लोकांची बुद्धी तेज असते, त्यांनाच अनेक वस्तूंमध्ये चेहरे दिसतात असे कांग यांनी सांगितले आहे.

काय आहे Pareidolia...
1) हा डिसऑर्डर असणाऱ्या व्यक्तीला कोणत्याही वस्तू किंवा सावलीमध्ये अनोळखी चेहरे दिसतात.
2) हे चेहरे तो व्यक्ति कल्पणेतून निर्माण करत असतो.  
3) अनेकवेळा लोकांना खडक किंवा दगडातही चेहरे दिसतात. याला मीमेटोलिथ्स असे म्हणतात.
4) तसे तर या डिसऑर्डरमुळे कोणतेच नुकसान होत नाही, पण बुद्धी नेहमी वस्तूंमध्ये भितीदायक चेहरे पाहत असेल, तर ती चिंतेची बाब ठरू शकते.

पुढील स्लाइडवर पाहा सामान्य फोटोज, यात चेहरे असण्याचा होतो भास...
बातम्या आणखी आहेत...