आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टोरंटवरुन डाऊनलोड केल्यास होऊ शकतो 3 वर्षांचा तुरुंगवास, भारतात बेकायदेशीर आहेत ही कामे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब-याचदा लोक सहजपणे असे काही करतात की, त्यामुळे त्यांना तुरुंगाची हवा खावी लागते. याचे कारण म्हणजे अनेकांना कोणती कृत्ये कायदेशीर आहे आणि कोणती बेकायदेशीर, याची माहिती नसते. जसे की, भारतात सार्वजनिक ठिकाणांवर किस करणे बेकायदेशीर आहे. मात्र मेट्रो सिटी तसेच इतर ठिकाणांवरही सर्रासपणे याचे उल्लंघन होताना आपण पाहतो. या स्टोरीद्वारे जाणुन घेणार आहोत की,  भारतामध्ये कोणकोणती कामे करणे बेकायदेशीर आहे. 

भारतात बेकायदेशीर आहेत ही कामे
द जुव्हेनाईल् जस्टिस (केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन) अॅक्ट 2015नूसार भारतात 18 वर्षांपेक्षा कमी व्यक्ती सिगरेटची विक्री किंवा खरेदी करु शकत नाही. असे असतानाही, कित्येक मुलांना आपण पान दुकानांवर सिगरेट विकताना आणि खरेदी करताना पाहतो. अशा दुकानांचे मालकही सर्रासपणे लहान मुलांना सिगरेटची विक्रि करतात. कायद्यानूसार, अशा दुकानदारांना 7 वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि 1 लाख रुपयांच्या दंडाची शिक्षा होऊ शकते.

पुढील स्लाइडवर जाणुन घ्या, अशाच इतर कायद्याविषयी... 
 
बातम्या आणखी आहेत...