आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...जर आली नसती आपत्ती, तर अशी असती या चिमुकल्याची LIFE

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वरती दाखवण्यात आलेले 1993चे बहुचर्चित मूळ फोटो सुडानच्या एका भूकेला मुलगा आणि त्याच्या मृत्यूची वाट पाहणारे गिधाड. आर्टिस्टने दूस-या फोटोमध्ये दाखवले आहे, की जर तिथे दुष्काळ नसता, तर त्यांचे आयुष्य सुखद असते. - Divya Marathi
वरती दाखवण्यात आलेले 1993चे बहुचर्चित मूळ फोटो सुडानच्या एका भूकेला मुलगा आणि त्याच्या मृत्यूची वाट पाहणारे गिधाड. आर्टिस्टने दूस-या फोटोमध्ये दाखवले आहे, की जर तिथे दुष्काळ नसता, तर त्यांचे आयुष्य सुखद असते.
लंडन. एका इंटरनॅशनल आर्टिस्टने काही फोटो तयार केले आहेत जे दर्शवतात, की जर जगात काही नैसर्गिक आपत्ती आली नसती तर तिथील मुलांचे आयुष्य आनंदी असते. आर्टिस्टने काही फोटोंचा वापर केला आहे, जे फोटोंनी व्हिक्टिम चाइल्डच्या रुपात चर्चेत आले आहेत. भयंकर स्थितीतील या मुलांचे फोटो जगातील कोट्यवधी लोकांनी पाहिले.
काय आहे या फोटोंचा हेतू?
फोटो किंवा इलस्ट्रेशन बनवणा-या आर्टिस्टने नाव गुंडुज अघायेव आहे. तो यापूर्वीसुध्दा अनेक इलस्ट्रेशनमधून चर्चेत राहिला आहे. त्याने फोटोंच्या माध्यमातून युध्दाची निंदा केली होती. आर्टिस्टचे म्हणणे आहे, की जर युध्द झाले नसते, नैसर्गिक आपत्ती आली नसती तर येथील मुलेसुध्दा व्हिक्टिम म्हणून मारले गेले नसते. या फोटोंच्या माध्यमातून त्याचा हेतू केवळ लोकांचे लक्ष या मुद्यांवर वेधून आणण्यासाठी आहे. जेणेकरून येणा-या दिवसांत अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होणार नाही. आर्टिस्टने म्हणणे आहे, की ही चिमुकली लोकांच्या घाणेरड्या राजकारणामुळे अशा घटनेत मारले गेले.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा अशाच आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...