आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहून लगेचच अर्थ लावू नका.. नीट बारकाईने पाहून समजून घ्या फोटोमागे नेमकं दडलंय काय

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रथमदर्शनी कोणालाही हा फोटो वाळवंटाचा आहे असे वाटणार नाही, पण बारकाईने पाहिल्यानंतर ल७ात येईल. - Divya Marathi
प्रथमदर्शनी कोणालाही हा फोटो वाळवंटाचा आहे असे वाटणार नाही, पण बारकाईने पाहिल्यानंतर ल७ात येईल.
फोटोग्राफी ही सौंदर्य टिपण्याची कला आहे. पण अनेकदा फोटो काढत असताना असेही काही प्रसंग किंवा दृष्य समोर दिसतात ज्याद्वारे आपण इल्यूजन असलेले फोटो क्लिक करत असतो. इल्युजन म्हणजे आभासी प्रतिमा असते. त्याचाच अर्थ म्हणजे फोटो आपण जेव्हा प्रथमदर्शनी पाहतो, तेव्हा आपल्याला तो वेगळाच दिसतो. पण जेव्हा आपण बारकाईने निरीक्षण करून असे फोटो पाहतो, त्यानंतर आपल्याला तो प्रत्यक्ष कसा आहे, याची जाणीव होते. हो पण त्यासाठी असे फोटो तुम्हा पुन्हा एकदा पाहावेच लागतील बरं का... चला तर मग पाहुयात असेच काही फोटो..

पुढील स्लाइड्सवर पाहा, असेच आणखी काही PHOTOS...
बातम्या आणखी आहेत...