आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फोटोग्राफरने कैद केली बर्फाने अच्छादलेल्या भयावह गुहेची छायाचित्रे, पाहा PHOTOS

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(अँड्री ग्रेचिव्हने काढलेला फोटो)
जगात अनेक शानदार फोटोग्राफर्स आहेत. त्यांचे फोटो पाहताच डोळे दिपून जातात. त्यांना एक फोटो क्लिक करण्याची घाई असते. कोणता फोटो कसा आणि कोणत्या पध्दतीने काढायचा हेच ते नेहमी विचार करतात. असाच एक मॉस्कोच्या अॅड्री ग्रेचिव्हचा फोटोग्राफर आहे. नुकतेच, त्याने सायबेरियाच्या ओकहोन बेटाच्या बायकल तलावाच्या जवळील बर्फाच्या गुहेची झलक क्लिक केली. ही गुहा भयावह असल्याचेही सांगितले जाते. एखाद्याचा प्राणही या गुहेत जाऊ शकतो. परंतु जीवाची पर्वा न करता, या फोटोग्राफरने कॅमे-यात कैद केले आहे.
अँड्रीने कडाक्याच्या थंडीत सायबेरियाचमध्ये बर्फाने बनलेल्या गुहेची फोटोग्राफी सूर्यास्तच्यावेळी करण्यात आली. अँड्री म्हणतो, की या गुहेचे सौंदर्य पाहूनच त्याने येथे फोटोग्राफी करण्याचा निर्णय घेतला. एखाद्या कलाकृतीप्रमाणे या गुहेतील बर्फ लटकलेला होता. येथील प्रकाशामुळे त्याला काही निळ्या रंगाचे बर्फाचे ब्लॉकसुध्दा दिसले.
या क्षेत्रात थंडीमुळे येथे खूप बर्फ गोठलेला होता. जवळपास 50 कार येथे अडकलेल्या होत्या. अँड्रीने गाइडच्या मदतीने बायकल तलाव पार केला. अँड्रीने सांगितले, येथे हजारो अपघात होता, तरीदेखील त्याने येथे फोटोग्राफी केली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा या गुहेची खास छायाचित्रे...