आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Images Show Dogs Cooked And Served As Meal In Chinese Tradition

Shocking: येथे उकळत्या पाण्यात टाकतात जिवंत श्वान, आवडीने खातात लोक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(पिंज-यात कैद श्वान)
(नोट: पुढील छायाचित्रांत विचित्र पध्दतीने श्वानांचे मांस शिजवण्यात आल्याचे दाखविले आहे. तुम्हाला ही छायाचित्रे पाहायची नसेल तर पुढे क्लिक करू नका.)
जगभरात अनेक ठिकाणी श्वान, मगर, अजगर आणि इतर प्राण्यांचे मांस खाल्ले जाते. मोठ्या चवीने या प्राण्यांचे मांस खाल्ले जाते. असेच काही चित्र चीनच्या ग्वांग्क्सी प्रांतातील युलिन सिटीमध्ये दिसते. या शहरातील लोक विचित्र खाद्य पदार्थ खाण्यासाठी जगभरात ओळखले जातात. येथील लोकांना श्वानांचे मांस खाणे आवडते.
श्वानाच्या मांसापासून बनलेल्या डिश युलिन सिटीमधील अनेक रेस्तरॉमध्ये उपलब्ध आहेत. यामधील काही छायाचित्रे अस्वस्थ करणार आहेत. ती आम्ही प्रकाशित केलेली नाहीत.
चीनचे सामाजिक कार्यकर्ते एक समूह अशाप्रकारे प्राण्यांचे मांस खाण्याचा विरोध करतात. येथे यासाठी वारंवार प्रदर्शनेदेखील केली जातात. मात्र अद्याप यावर कोणतीही बंदी घालण्यात आलेली नाहीये.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा श्वानाच्या मांसाचे खाद्य पदार्थ बनवणारे आचारी आणि खाणे लोक...