आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहे जगातील सर्वांत लठ्ठ महिला; 25 वर्षांपासून निघू शकली नाही घराबाहेर!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अलेक्झांड्रिया- वय - 3 6 वर्षे, वजन - 500 किलो. इजिप्तची इमान अहमद अब्दुलाती जगातील सर्वात लठ्ठ महिला ठरली आहे. ती गेल्या २५ वर्षांपासून घरातून बाहेर निघू शकली नाही. स्वत: बिछान्यावरूनही उठू न शकणारी इमान जेवण, अंघोळ कपडे घालण्यास आई बहिणींची मदत घेते.

पुढील स्लाइडवर वाचा, इजिप्तच्या इमान अहमद अब्दुलाती हिचे फोटोज...
बातम्या आणखी आहेत...