आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाडीची स्पीड वाढवण्यापूर्वी एकदा या 25 साइन बोर्डचा विचार नक्की करा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दूरच्या प्रवासावर, मौजमस्ती आणि भटकंती करण्यासाठी निघालेले काही लोक Accelarator वर पाय ठेवल्यानंतर पाय उचलतच नाहीत. त्यांना स्पीड गंमत वाटू लागते परंतु तुम्ही गाडी नेहमी स्पीडमध्ये चालवत असाल तर एक ठिकाण असे येईल जेथे तुम्हाला कायमस्वरूपी थांबावे लागेल. यासाठी आम्ही असे काही साइन बोर्डचे फोटो तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. जे खूप प्रेमाने सांगतात की, भाऊ 'अतिघाई संकटात नेई' तुम्हाला स्वतःला आणि तुमच्या कुटुंबालाही...

पुढील स्लाईड्सवर क्लिक करून पाहा, असेच काही खास साइन बोर्ड....
बातम्या आणखी आहेत...