आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • In Australia Pregnant Lady Who Posted Glamorous Photo In Social Site, Photo Gone Viral

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गरोदर महिलेचे ग्लॅमरस फोटो झाले व्हायरल; पाहा, तिने स्वत:चीच कशी केली पोलखोल!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तुम्ही अनेक गरोदर महिलांना पाहिले असेल. पण, वरील महिलेचा फोटो पाहिल्यानंतर एखादी महिला गर्भावस्थेत इतकी ग्लॅमरस कशी दिसू शकते? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल.

ऑस्ट्रेलियातील मेलबॉर्नमधील राहाणारी सोफी केचिया हिचा हा फोटो आहेत. ती गरोदर असल्याचा सगळ्याचा समज आहे. या काळात ती खूप ग्लॅमरस दिसत असल्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर सध्या सुरु आहे. तिचे फोटोजही व्हायरल झाले आहेत.

26 वर्षीय सोफीने इंस्टाग्राम अकाउंटवर स्वत:चे फोटो पोस्ट केली. काही क्षणात हे फोटो व्हायरल झाले. ब्लॅक ड्रेस आणि ब्लॅक गॉगलवर सोफी खूप ग्लॅमरस दिसत आहे. सोफीच्या या फोटोवर शेकडो लोकांनी कमेंट्‍सही केल्या आहेत. अवघ्या 17 तासांमध्ये सोफीच्या या फोटोवर जवळपास 13000 लोकांना LIKE आणि 500 कमेंट्स केल्या आहेत. त्यात एका महिलेचा समावेश आहे. गर्भावस्थेत सोफीसारखे ‍ग्लॅमरस दिसल्याची इच्छा असल्याचे तिने म्हटले आहे. त्यानंतर सोफीने पुन्हा काही फोटोज पोस्ट केले.

असे आले सत्य समोर...
फोटोवर चांगल्या कमेंट्‍स आल्याचे पाहूून आपण लोकांची दिशाभूल करत असल्याचे सोफीच्या लक्षात आले. तिने तिचे काही फोटोज पुन्हा शेअर केले आणि सां‍गितले, आठवड्यातील 5 ते 6 दिवस ती अशी ग्लॅमरस दिसते.

पुढील स्लाइड्सवर पाहा, सोफीने इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केलेले फोटोज....
बातम्या आणखी आहेत...