आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

क्षणातच गायब झाले प्रेग्नेंट महिलेचे बेबी बंप, कारण जाणून व्हाल अवाक्!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसापासून सोशल मीडियावर एका प्रेग्नेंट महिलेचा फोटो आणि व्हिडिओ समोर आला आहे. पहाडीवर बसलेली एक प्रेग्नेंट महिला तिचे बेबी बंप दाखवत आहे. पण काही मिनिटातच तिचे बेबी बंप गायब झाले आहे. यूजर्स हा फोटो पाहून हैराण आहेत की असे कसे होऊ शकते. जाणून घ्या हे आहे त्यामागचे कारण..
 
- सोशल साईट इंस्टाग्रामवरील 'the Bloom Methods' नावाच्या पेजवर हा फोटो आणि व्हिडिओ ही शेअर करण्यात आला आहे. ज्याला आतापर्यंत हजारो लोकांनी पाहिला आहे आणि अनेकांनी कमेंटही केले आहे. 
- यूजर्सचे म्हणणे आहे की, असे कसे होऊ शकते. पण हे शक्य आहे ते केवळ ब्रिदींग टेक्नीकमुळे..
- ब्रेन चाईल्ड आणि प्रेग्नेंसी स्पेशालिस्ट ब्रोक केट्स यांनी प्रेग्नेंट महिलांसाठी एक हेल्थ सीरीज सुरु केली आहे. त्यात प्रेग्नेंट महिला स्वतःला फिट आणि पोट नॉर्मल कसे दाखवू शकतात, ते सांगितले आहे. 
- या कॅम्पेनसाठी ब्रोक एका प्रेग्नेंट महिलेला अमेरिकेच्या बोल्डर पहाडावर घेऊन गेले आणि तिथे ब्रीदींग टेक्निकच्या मदतीने पोटा आत-बाहेर करण्याची तरकीब दाखविली. 
- इंस्टाग्रामवर या महिलेचा फोटो आणि व्हिडिओ अपलोड करत त्याला "diaphragmatic breathing with deep core engagement" असे कॅप्शन दिले गेले. 
 
पुढच्या स्लाईडवर पाहा, अजून काही Photos...
बातम्या आणखी आहेत...