15 जून 1866 साली जर्मनीच्या प्रशियाने ऑस्ट्रियावर हल्ला केला होता. इतकेच नाही तर ऑस्ट्रिया त्याच्या पुरातत्व संशोधनासाठी जगभरात ओळखले जाते. यामुळेच आज घेऊन आलो आहोत एका अशा पार्कविषयी माहिती जेथे तयार झालेल्या एका तलावात जाणे बॅन आहे. याचे कारण म्हणजे येथील हा तलाव अचान २२ फुट दरीत परावर्तित होतो. जाणून घ्या या जागेविषयी खास माहिती..
- ट्रगोस शहरातील पार्क ग्रीन लेक नावाने ही जागा ओळखली जाते.
- याची खासियत म्हणजे वर्षाचे 11 महिने या तलावात पाणी राहत नाही त्यामुळे येथे लोक खेळण्यासाठी आणि फिरण्यासाठी येतात.
- पण वर्षातील एक महिना असा असतो की येथे 22 फुट लांब दरी बनते.
- असे म्हणतात की, उन्हाळ्याच्या दिवसात जेव्हा ग्लेशिअर विरघळायला लागतो तेव्हा ही जागा तलावात परावर्तित होते.
- ही जागा दिसायला एखाद्या गार्डनसारखी दिसते. याच अनेक झाडे-झुडुपे आणि रस्ते बनलेले आहेत.
पाणी आल्यावर आत जाणे आहे BAN
या तलावाच्या आत जाणे लोकांसाठी बॅन आहे. काही दिवसांपूर्वी दोन डायवर्स तोबियास आणि वेबरगर्गर या दरीपर्यंत पोहोचले होते. त्यांनी सांगितले की दरीतील तापमान जवळपास 6 अंश सेल्सियस होते. यासाठी त्यांना थोड्या थोड्या वेळाने दरीच्या बाहेर यावे लागे. मागील वर्षी या तलावाच्या संवर्धनासाठी या जागेवर जाण्यास अधिकाऱ्यांनी BAN केले आहे.
पुढच्या स्लाईडवर पाहा, दरीचे काही सुंदर फोटोज्...