आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

25 वर्षांपासून या सुमसान गुहेमध्ये राहत होता व्यक्ती, आतून पाहून बसणार नाही विश्वास

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
न्यू मेक्सिकोमध्ये रा पाउलेटी (Ra Paulette) नावाचा व्यक्ती जगापासून विभक्त होऊन गेल्या 25 वर्षांपासून हा गुहेत एकटा राहत आहे. पण गुहेमध्ये त्याने एकट्याने केलेली कलाकारी पाहून पहिल्या नजरेत आपल्याला कोणालाही यावर किंवा आपल्या नजरेवर विश्वास बसणार नाही. 

कोणाला भेटलाही नाही.. 
- एका कुत्र्याबरोबर आर्टिस्ट रा पाउलेटी गेल्या 25 वर्षांपासून या गुहेमध्ये राहत होते. 
- त्या दरम्याने त्यांनी कोणाचीही भेट घेतली नाही. किंवा कोणी त्यांना भेटायलाही आले नाही. 
- पण या 25 वर्षांत त्यांनी गुहेमध्ये जी क्रिएटिव्हीटी दाखवली ती पाहून लोकांना त्यांच्याच डोळ्यावर विश्वास बसत नाही. 
- रा सांगतात की, त्यांनी तासन् तास जराही आराम न करता या दगडांना आकार दिला आहे. 
- तुम्ही एखाद्या गोष्टीच्या प्रेमात पडला की, ते पूर्ण करणे हे एकच ध्येय असते असे ते सांगतात. 
पुढील स्लाइड्सवर पाहा, या गुहेचे काही खास Photos...
बातम्या आणखी आहेत...