आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredible Fight Between Two Male Lions For Female Lion

एका सिंहीणीसाठी दोन सिंहांत जुंपली, झाली अशी भयावह लढत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये सिंहीणीवर हक्क गाजवणा-या दोन सिंहांमध्ये जुंपली होती.)
पोर्ट एलिजाबेथ - जंगलात जेव्हा एका सिंह सिंहीणीसोबत शारीरिक संबंधासाठी जवळीक वाढवत होता, तेव्हा दुस-या सिंहाने त्याला अडवले. या कारणाने सिंहाला राग आला आणि त्याने गर्जना करून अडवणा-या सिंहावर हल्ला केला. सिंहीणीवर एकाधिकार गाजवणा-या दोन्ही सिंहामध्ये जोरदार भांडण झाले. ही टना दक्षिण आफ्रिकेच्या क्रूगर नॅशनल पार्कमध्ये झाली. याचे फोटो पोर्ट एलिजाबेथचा फोटोग्राफर पीटर मॅरिंगने काढले आहेत. दोन्ही सिंहांमध्ये भयावह लढाई जवळपास 10 मिनीट चालली.
जंगलात दोन मादा आणि नर सिंह फिरत होते. तेव्हा एका सिंहाने सिंहीणीसोबत संबंध वाढवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा दुस-या सिंहाने त्याला अडवले. अडवणा-या सिंहावर भडकलेल्या सिंहाने हल्ला केला आणि दोघांमध्ये भांडण सुरु झाले. या लढाईमध्ये कोण जिंकले आणि कोण हारले, हे सांगण कठिण आहे. परंतु लढाई बंद झाल्यानंतर एक सिंह सिंहीणीसोबत गेला आणि दुसरा तिथून पळून गेला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा सिंहीणीमुळे दोन सिंहांमध्ये कशी जुंपली...