आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Incredible Moment Gannet Trapped On 400 Foot Cliff Face Is Saved

400 फुटांवर अडकलेल्या पक्ष्‍याला 8 तासांच्या बचाव कार्यानंतर वाचवण्‍यात यश

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लंडन - राजहंस पक्षी 400 फुट उंच पर्वतावर अडकला होता. नॉर्थ यॉर्कशायरच्या या पर्वतात बनलेल्या घरट्यात त्या पक्ष्याचे पंख अडकले होते. तो स्वत:ला सोडवून घेण्‍याच्या प्रयत्नात जखमी झाला होता. उपस्थित लोक हे दृश्‍य पाहत होते. त्यांनी पशू-पक्ष्‍यांचे संरक्षण करणारी संस्था रॉयल सोसायटी फॉर द प्रेव्हेन्शन ऑफ क्रूएलिटी टू अॅनिमल्सला संबंधित घटनेची फोनवर माहिती दिली. संस्थेचे सदस्य घटनेची माहिती मिळताच ती आली आणि त्यांनी पक्ष्‍याचे जीव वाचवण्‍यासाठी प्रयत्न सुरु केले. जवळजवळ आठ तासांच्या बचाव कार्यानंतर पक्ष्‍याचे जीव वाचवण्‍यात यश मिळाले. जखमी राजहंसावर उपचार चालू आहे. त्याला बरे होईल आणखी दोन आठवडे लागतील.
पुढील स्लाइड्सवर पाहा याच्याशी संबंधित आणखी PHOTOS....