आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हे आहेत आशियातील 5 खतरनाक शहरे, भारतातील या City चाही होतो यात समावेश

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खतरनाक शहरांच्या यादीत फोर्ब्सने फिलिपिन्सच्या मनालीला पहिला क्रमांक दिला आहे. - Divya Marathi
खतरनाक शहरांच्या यादीत फोर्ब्सने फिलिपिन्सच्या मनालीला पहिला क्रमांक दिला आहे.
आशिया खंडातील शहरे हे जगाच्या तुलनेत सुरक्षित समजली जाणारी आहेत. फोर्ब्स मॅगझिनने मात्र अशा काही शहरांची यादी तयार केली आहे जी सर्वाधिक धोकादाक आहे. त्यात बहुतेक शहरे ही आशियामधील आहेत. या यादीत कोण-कोणती शहरे आहेत ते आम्ही या पॅकेजच्या 
माध्यमातून तुमच्यासमोर घेऊन आलो आहोत.... 
 
मेट्रो मनीला (फिलिपिन्स)
- फिलिपिन्समधील मनीला हे शहर अनेक पर्यटकांनी खतरनाक असल्याचे म्हटले आहे. या शहराची लोकसंख्या 12.8 मिलियन आहे. 
- येथे येणाऱ्या पर्यटकांसोबत लूट, चोरी असे प्रकार दिवसा ढवळ्या घडतात. 
- दारु पिऊन रस्त्यावर धिंगाना हे दृष्य तर या शहरात सर्रास पाहायला मिळते. 
- कित्येक पर्यटकांचे येथे अपहरण झालेल आहे. गेल्या वर्षी फिलिपिन्सचे अध्यक्ष रोड्रिगो डुटर्टे यांनी या शहराला पर्यटक स्नेही करण्याचा खूप प्रयत्न केला होता. मात्र तरीही फोर्ब्सच्या यादीत याला पहिला क्रमांक मिळाला आहे. 

पुढील स्लाइडमध्ये जाणून घ्या भारतातील कोणते शहर आहे या यादीत... 
बातम्या आणखी आहेत...