दहा महिन्यांमध्ये 65 हजार कोटी किलोमीटर अंतर कापून मंगळयान बुधवारी सकाळी मंगळ कक्षेत पोहचले. या ऐतिहासिक कामगिरीसोबतच भारत एकमेव असा देश ठरला आहे, ज्याने पहिल्या प्रयत्नातच यश प्राप्त केले आहे. भारताच्या या यशाला नासा तसेच विदेशी मिडीयाने अभिनंदन केले आहे. सोशल मिडीयावर लोक
आपापल्या प्रतिक्रिया देत आहेत.
मंगळयानच्या यशावर सोशल मिडीयावर युजर्स वैज्ञानिकांचे अभिनंदन करत आहेत तसेच गमतीशीर फोटोंच्या माध्यमातून नेतेमंडळी आणि इतर देशांवर निशाणा साधत आहेत.
ट्विटरवर कारवाले नावाच्या या युजरने एक फोटो शेअर केला आहे. यामध्ये त्याने लिहिले आहे की, 65 हजार कोटी किलोमीटरचे अंतर 450 कोटींमध्ये पूर्ण करण्यात आले, याचा अर्थ एक किलोमीटरला एकूण खर्च 5.77 रुपये आला. इस्रोने इंधन वापराचा एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
पुढील स्लाइड्समध्ये पाहा काही फनी फोटो....
नोट - हे सर्व फोटो ट्विटरवरून घेण्यात आले आहेत.