आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • India Tops In Environmental Photographer Of The Year, Here See Best Pics

हे आहेत जगभरातील क्लिक केलेले 2015चे उत्कृष्ट PHOTOS, भारत टॉपवर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
(तरुण फोटोग्राफर उत्तम कमातीने पश्चिम बंगालमध्ये तीस्ता नदीच्या किना-यावर क्लिक करण्यात आले. याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार मिळाला.)
आज World Photography Day आहे. यानिमित्तावर आम्ही तुम्हाला ''एन्वायरनमेंटल फोटोग्राफर ऑफ द ईयर-2015'चे उत्कृष्ट फोटो दाखवत आहोत. त्यामध्ये भारताच्या फोटोग्राफरला विजेता घोषित करण्यात आले आहे.
लंडनमध्ये आयोजित होणा-या या स्पर्धेत जगभरातून जवळपास 10, 000 फोटो पाठवण्यात आले होते. त्यामधील एक फोटो भारताच्या एका तरुण फोटोग्राफर उत्तम कमातीने क्लिक केलेला आहे. त्याने पश्चिम बंगालच्या तीस्ता नदीच्या किना-यावरील टरबूजाच्या शेतात पाइप सिंचन करत असलेल्या पती-पत्नीचे फोटो क्लिक केला. या छायाचित्रासाठी त्याला बक्षिस स्वरुपात जवळपास 5 लाख रुपये मिळाले. दरवर्षी आयोजित होणा-या एन्वायरन्मेंटल फोटोग्राफर ऑफ द इअरमध्ये 60 देशांतील फोटोग्राफर्स आणि निर्मात्यांनी सहभाग घेतला होता.
त्यामध्ये नवोदित आणि प्रोफेशनल दोन्ही प्रकारचे लोक सहभाग घेतात. स्पर्धेमध्ये पर्यावरण आणि सामाजिक मुद्दयांवर काढलेले फोटो सामील केले जातात. त्यामध्ये 111 उत्कृष्ट फोटो लंडनच्या रॉयल ज्योग्राफिकल सोसायटीच्या प्रदर्शनामध्ये समील करण्यात आले होते. स्पर्धेचे आयोजन लंडनच्या चार्टर्ड इंस्टिट्यूशन ऑफ वाटर अँड एन्वायरन्मेंटल मॅनेजमेंटकडून करण्यात आले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा इतक उत्कृष्ट छायाचित्रे...