आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बस असो की ट्रेन, विंडो सीटच का हवी असते भारतीयांना

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भैय्या प्‍लील विंडो सीट बुक करा , भैय्या खिडकीशेजारची सीट द्या, यांना प्रॉब्लेम आहे. बसमध्‍ये बसा किंवा इतर कोणत्‍याही पब्लिक ट्रांसपोर्टमध्‍ये, विंडोसीटवर बसण्‍यासाठी प्रवाशांकडून असे बहाणे तुम्‍ही एकलेच असतील. अखेर भारतीयांचा विंडो सीटसाठी एवढा आग्रह असतो तरी कशासाठी. 
 
गाडीमध्‍ये चढतानाही सर्वात आधी आपण हेच बघतो की, विंडो सिट खाली आहे की नाही. आपल्‍यापैकी बरेचजण विंडोसीट पकडण्‍यासाठी कितीतरी कसरत करतात. 
 
पुढील स्‍लाइडवर जाणुन घ्‍या ती कारणे, ज्‍यासाठी आपल्‍याला हवी असते विंडो सीट ... 
 
बातम्या आणखी आहेत...