आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Infinity Pool 55 STOREYS Above Ground In Singapore

हा आहे जगातील सर्वात मोठा आणि उंचावर स्थित रुफटॉप स्विमिंग पूल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिंगापुरच्या मरीना बे सॅन्ड्स हॉटेलचा इनफिनिटी पूल - Divya Marathi
सिंगापुरच्या मरीना बे सॅन्ड्स हॉटेलचा इनफिनिटी पूल
वरील छायाचित्रात दिसणारा पूल सिंगापूर मरीना बे सॅन्ड्स हॉटेलचे इनफिनिटी पूल आहे. हा जगातील सर्वात मोठा आणि उंचीवर स्थित रुफटॉप पूल आहे, जो 57व्या मजल्यावर स्थित आहे. याला सिंगापूरमध्ये फोटो क्लिक करण्यासाठी सर्वात सुंदर ठिकाण मानले जाते. 2561 खोल्या असलेल्या या हॉटेलचे 3 टॉवर्सच्या वरती बनलेल्या या पूलमध्ये लोक उतरल्यानंतर आकाशात तरंगत असल्याचा भास होतो. अनेकदा भास होतो, की पूलमध्ये पोहणारे लोक कदाचित वाहून खाली येऊ नयेत.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा, या पूलाची खास छायाचित्रे...