आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ही आहेत भारतातील सर्वात श्रीमंत शहरे, जाणून घ्या तुमचे शहर कुठल्या स्थानावर आहे?

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
31 ऑगस्ट रोजी सेंट्रल स्टॅटिस्टिक्स ऑफिसने सादर केलेल्या रिपोर्टनुसार भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात (जीडीपी) झपाट्याने घसरण होत आहे. त्यामुळे भारतीय अर्थतज्ज्ञ चिंतेत असून यावर चर्चा सुरु आहे. अर्थतज्ज्ञांच्या मते, इकोनॉमीत 7 सकारात्मक बदलदेखील आहेत. त्यामुळे पुढच्या तिमाहीत जीडीपीत वाढ होण्याची चिन्हं आहेत. भारतातील प्रत्येक शहराचा GDP वेगवेगळा आहे. कुठल्या शहराची श्रीमंत तर कुठल्या शहराची गणना गरीब श्रेणीत होते. आज या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला भारताच्या दहा सर्वात श्रीमंत शहरांची माहिती देत आहोत.
 
दहाव्या क्रमांकावर आहे विशाखापट्टणम 
आंध्र प्रदेशाची राजधानी विशाखापट्टणम तेथील सुंदर बीचेससाठी प्रसिद्ध आहे. येथील स्टील प्लांटमुळे या शहराला वायजॅग या नावाने ओळखले जाते. विशाखापट्टनमचा GDP 1.6 लाख कोटी आहे.  
 
पुढे वाचा, भारतातील कुठले शहर कुठल्या स्थानावर आहे..
बातम्या आणखी आहेत...