आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

हा मर्डर आहे की आत्महत्या? फोटोमधील पुरावे शोधा आणि उत्तर द्या

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुम्ही सर्वांनीच लहानपणापासून आतापर्यंत डिटेक्टिव्हशी संबंधित कथा वाचल्या असतील किंवा चित्रपट पाहिले असतील. हे चित्रपट पाहताना आपणही अंदाज बांधत असतो की, दोषी कोण आहे? चला तर मग आज आपणही एक मिस्ट्री सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू.


फोटोमध्ये दडले आहे उत्तर...
वरील फोटोमध्ये एका व्यक्तीची डेडबॉडी खुर्चीवर आहे. त्याच्या डोक्याला गोळी लागली असून रक्त वाहत आहे. संपूर्ण खोली अस्ताव्यस्त आहे. आता बारकाईने हा फोटो पाहा आणि सांगा हा मर्डर आहे की आत्महत्या? 99 टक्के लोक या प्रश्नाचे उत्तर देण्यात चुकतात. तर मग चालवा तुमची बुद्धी...


उत्तर वाचण्यासाठी पुढील स्लाईड्सवर क्लिक करा...

बातम्या आणखी आहेत...